About us

Department of History

Padmashali Shikshan Sanstha's A. R. Burla Mahila Varishta Mahavidyalaya, Solapur is affiliated to Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. The History department in the college was established in the year 1992 and is situated on the first floor of the college. Solapur Railway Station is about 5 kms away from the college and the City Bus Stand at a distance of about 2.5 kms. Solapur city is surrounded by a number of religious places like Pandharpur (75 kms), Tuljapur (40kms), and Akkalkot (40kms) away. All these are significant pilgrim spots. There are a number of plants and tress in the college campus which makes the surrounding naturally beautiful. This scenic surrounding provides the much needed environment for academics and research activities. Teachers from all the departments share a very cordial relationship with all the students. There is a healthy interaction if ideas and thoughts. The Department of History regularly organises academic, cultural and social activities/ programs which our students enthusiastically participate in.

Dr. Rajendra Shendage,Principal

Dr.Rajendra Shendage,Principal

डॉ.राजेंद्र शेंडगे ए.आर.बुर्ला महिला महाविदयालयात इ.स.१९९९ पासून प्राचार्यपदी कार्यरत आहेत. इतिहास विभागाकडून विविध उपक्रमाच्या आयोजनाबाबत ते नेहमी प्रोत्साहन देत असतात.प्राचार्य डॉ.राजेंद्र शेंडगे हे उत्कृष्ट प्रशासक,उत्तम कवी व लेखक आहेत. इ.स. २००८ ते २०१२ याकाळात ते सोलापूर विदयापाठात महाविदयालये व विदयापीठ विकास मंडळाचे संचालक होते. याचकाळात त्यांनी सोलापूर विदयापीठाचा कुलगुरु म्हणूनही पदभार सांभाळला होता. त्यांना विदयापीठाने ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.त्यांनाअमेरिकेतील कॅलिफोर्निया विदयापीठाने डी.लिट्. पदवी देऊन सन्मानित केले आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र शेंडगे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदानही बहुमोल आहे.त्यांनी’ नांदी’ , ‘संदर्भ’ हे काव्यसंग्रह आणि ‘दुरावा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.’फक्त माणूस म्हण’ या नाटकचे त्यांनी लेखन केले आहे.त्यांच्या या साहित्यापैकी ‘नांदी’ या काव्यसंग्रहास ‘कवयित्री इंदिरा संत पुरस्कार’ मिळाला आहे.तर फक्त माणूस म्हण या नाटयलेखनास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट नाटयलेखनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे यांनी अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे लेखन केले आहे.त्यांचेआंतरराष्ट्रीय नियतकालिकेतून अनेक शोधनिंबध प्रकाशित झाले आहेत. वृत्तपत्रातून विविध विषयावर लेखन केले आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र शेंडगे महाविदयालयात विविध उपक्रम, राष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व चर्चासत्रांचे उत्तमरित्या आयोजन करत असतात.प्राचार्य डॉ.राजेंद्र शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली महाविदयालयाने नॅक समितीला सामोरे जाताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यांच्याच नेतृत्वखाली इ.स.२०२२-२३ मध्ये नॅक समितीला चौथ्यांदा सामोरे जाण्याची महाविदयालय तयारी करत आहे.

Dr.T.N.Shinde, Head,Department of History

Dr.T.N. Shinde Head,Department of History

डॉ.टी.एन. शिंदे इ.स.२००२ पासून महाविदयालयात इतिहास विषयाचे अध्ययन करत आहेत. इ.स.२०११ मध्ये त्यांनी सोलापूरमधील राजकीय विकासाचा इतिहास (१८८५ ते १९५०) या विषयात सोलापूर विदयापीठाची पदवी प्राप्त केली आहे. डॉ.टी.एन. शिंदे यांनी सोलापूर ‍विदयापीठातील बी.ए. भाग -२ साठी आधुनिक युरोप (१७८९ ते १८७०) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (१८५७ ते १९५०) पुणे विदयापीठातील बी.ए. भाग -२ साठी आधुनिक भारत,(१८५७ ते १९५०) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ,औरंगाबाद मधील बी.ए.भाग-३ साठी भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास (१८८५ ते १९४७), शिवाजी विदयापीठ कोल्हापूरमधील बी.ए.भाग –साठी भारताचा स्वातंत्र्य लढा भाग -१ व २ (१८५७ ते १९५०) या अभ्यासक्रमावरील पुस्तकांचे लेखन केले आहे.त्याचबरोबर त्यांनी आधुनिक भारताचा इतिहास (१७५० ते १९५०), ‍ अमेरिकेचा इतिहास (१६३३ ते १९००) फ्रान्सचा इतिहास(१७८९ ते १८७०) आणि इंग्लंडचा इतिहास (१२१५ ते १९००) या ग्रथांचेही लेखन केले आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत अनेक शोधनिंबध प्रकाशित झाले आहेत.तसेच त्यांचे विविध विषयावरील लेख वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहेत. महाविदयालयातील नियतकालिक विभागाचे ते प्रमख आहेत. तसेच Internal Quality Assurance Cell (IQAC)‍ आणि college development committee चे सदस्य आहेत.डॉ.टी.एन. शिंदे इ.स. २०१७ पासून इतिहास विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Our Pride

Ashwini Agashe
Solapur

Prof .Pallavi Mirajkar

Ichalkaranji

Namrata Dhale

Shivaji University,Kolhapur

Prof.Shobha Misal

Sindhudurg