बी.ए.भाग १,२ आणि ३ मध्ये इतिहास विषयासाठी एकूण सोळा पेपर आहेत. यापैकी खालील पेपरच्या नोट्स येथे उपलब्ध आहेत.
१. बी.ए. भाग-१ पेपर क्रमांक-१ व २ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ(१६०० ते १७०७)
२. बी.ए भाग-२ पेपर क्रमांक- ३ व ५आधुनिक युरोपचा इतिहास (१७५० ते १८७०)
३.बी.ए.भाग -३ पेपर क्रमांक – ८ व १३ मोगल भारत (१५२६-१७०७)
पेपर क्रमांक – १० व १५ आधुनिक जग (१८७०-२०००)
पेपर क्रमांक-११ व १६ ऐतिहासिक कागदपत्रे ,संशोधन व स्थळे